आम्हाला उद्धव ठाकरेंचा बदला घ्यायाचा....देवेंद्र फडणवीसांनी दिली कबूली| Uddhav Thackeray| Fadnavis

2022-11-06 28

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्याचा आम्हाला बदला घ्यायचा होता. अशी कबूली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी दिली. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी मनातील सल बोलून दाखवली. मुलाखतीदरम्यान वृत्तसंस्थेने फडणवीस यांना सत्ताबदलासंदर्भात प्रश्न विचारला.

#UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #UdaySamant #MidTermElections #ShivSena #BJP #EknathShinde #AdityaThackeray #Maharashtra

Videos similaires